टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा संपली की लगेचच आयपीएलच्या 19व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. पण या स्पर्धेपूर्वी गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं आहे. विजय हजारे स्पर्धेदरम्यान स्टार फलंदाजाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे रिकव्हर होईल की नाही याची चिंता क्रीडाप्रेमींना सतावत आहे.