होममेड एलोव्हेरा हेअर मास्कने केसांचे आरोग्य असे वाढवा !
एलोव्हेरा वनस्पती जेलचा वापर करुन त्यात अनेक स्वयंपाकातील पदार्थ मिक्स करुन केसांचे आरोग्य राखता येते. तसेच केस गळती, केसातील कोंडा अशा अनेक समस्यांवर मात करता येते.एलोव्हेरा हेअर मास्कचा विविध प्रकारे कसा वापर करायचा ते पाहूयात.