आयटीआर सुधारण्याची अंतिम तारीखही 31 डिसेंबरला संपली आहे, त्यामुळे ज्यांना आयटीआरमध्ये सुधारणा करता आली नाही त्यांच्याकडे अद्याप एक शेवटचा पर्याय आहे.