MUM vs MH : मुंबई सलग पाचव्या विजयासाठी सज्ज, महाराष्ट्र रोखणार का? कोण जिंकणार?
Maharashtra vs Mumbai VHT Preview : शार्दूल ठाकुर याच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट संघाने विजयी चौकार लगावला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी मुंबई विरुद्धचा सामना हा अतिशय आव्हानात्मक असणार आहे.