Laxman Hake criticized BJP: ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सध्या भाजपवर नाराज असल्याचे दिसते. त्यांनी साताऱ्यात भाजपवर सडकून टीका केली. तर अजितदादा आणि शरद पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. पण हाकेंच्या या नवीन भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत. काय म्हणाले हाके सर?