IPL 2026 मधून या खेळाडूला दाखवणार बाहेरचा रस्ता, 9 कोटींच्या खेळाडूला काढण्याचे BCCI चे आदेश

बांगलादेशात अलिकडेच झालेल्या हिंदूंच्या हत्यांमुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. IPL ऑक्शन बांगलादेशी वेगवान गोलंदाजाला खरेदी केल्याबद्दल KKRला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला.