Ajit Pawar खुद के गिरेबान में झाँक के देखिए; रवींद्र चव्हाण यांचा दादांवर पलटवार पुण्यात रंगला भाजप-राष्ट्रवादीत कलगीतुरा

Ravindra Chavan Counterattack on Ajit Pawar: पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातील अनेक महापालिकेत अजितदादांनी महायुतीतच वेगळी चूल मांडली आहे. तर आता अजितदादांच्या एका वक्तव्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत ठिणगी पडली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजितदादांवर मोठा पलटवार केला आहे.