आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला

सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये काल ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. आता मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.