उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय क्रेडिट कार्ड घेणे शक्य? ‘हे’ 5 स्मार्ट हॅक्स फक्त भारतातच चालतात, जाणून घ्या

तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल परंतु तुमच्याकडे पगाराची स्लिप नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. भारतात पारंपारिक उत्पन्नाचा पुरावा नसतानाही क्रेडिट कार्ड मिळवण्याचे बरेच स्मार्ट मार्ग आहेत.