अक्रोड फायदेशीर, पण कोणासाठी नाही? या 7 लोकांनी सुपरफूड पासून लांब राहिलेलं बरं…
अक्रोडमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स, फायबर, प्रथिने आणि अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतात. पण सर्वांसाठीच अक्रोड योग्य नाही.. या 7 लोकांनी तर, अक्रोड सारख्या सुपरफूडपासून लांब राहिलेलंच बरं आहे