Border 2 : पहिल्या बॉर्डर सिनेमात सनी देओलने ज्या मथुरा दासला झापलेलं तो आता कुठे आहे? बॉर्डर 2 मध्ये दिसणार का?
Border 2 : सनी देओल स्टारर बॉर्डर 2 लवकरच रिलीज होणार आहे. फॅन्स आतुरतेने या सिनेमाची प्रतिक्षा करत आहेत. जेपी दत्ता यांचा आयकॉनिक चित्रपट बॉर्डरचा सीक्वल आहे. 28 वर्षानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये दिसणार आहे.