पती-पत्नीला एकाच प्रीमियमवर मिळणार विमा संरक्षण योजना? जाणून घ्या

पोस्ट ऑफिसमध्ये अशा अनेक योजना आहेत ज्या अजूनही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्यापैकी पोस्टल लाइफ इन्शुरन्स प्लॅन आहे. पोस्ट ऑफिसच्या या सर्वात जुन्या योजनांपैकी ही एक आहे.