America Venezuela War : अमेरिकेच्या कारवाईने जग हादरलं, आता थेट राष्ट्रपतीलाच…ट्रम्प यांच्या आदेशानंतर खळबळ!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने अमेरिकन सैनिकांनी व्हेनेझुएला या देशावर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी समोर येत जगाला हादरवून टाकणारा दावा केला आहे. त्यामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.