1 शेअरच्या बदल्यात 5 शेअर; Stock Split चा कुणाला मोठा फायदा? रेकॉर्ड डेट काय?
United Van Der Horst Limited Stock Split: युनायटेड वॅन डेर हॉर्स्ट लिमिटेडने 1.5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिटसाठी एक्स-डेटची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना लॉटरी लागली आहे. त्यांची मोठी कमाई होणार आहे.