VHT : देवदत्त पडीक्कलचा धमाका, 5 सामन्यांत 4 शतकं, 83 च्या सरासरीने धावा, गोलंदाजांना दणका

Devdutt Padikkal Hundred Vijay Hazare Trophy : कर्नाटक टीमचा अनुभवी फलंदाज देवदत्त पडीक्कल याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आपला तडाखा कायम ठेवत आणखी एक शतक झळकावलं आहे. देवदत्तने त्रिपुरा विरुद्ध खणखणीत शतक ठोकलं आहे.