उडणाऱ्या गाड्या चर्चेत असतात. चिनी कंपनी BYD ने उडणारी कार बनवण्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. कंपनीचा असा कोणताही प्लॅन नाही.