Video : बाईकस्वाराच्या धडकेने आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी जखमी, अभिनेत्याने शेअर केले हेल्थ अपडेट
अभिनेता आशिष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रुपाली बरुआ हे काल रात्री उशिरा गुवाहाटी येथे झालेल्या अपघातात जखमी झाले. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत प्रकृतीची माहिती दिली. काय म्हणाले ते ?