Salman Khan: सलमान खान याच्या घरी वाजणार सनई-चौघडे, नव्या वर्षांत दिली गोड बातमी…
बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान याचे लग्न कधी होणार याची नेहमीच चर्चा सुरु असते. आता सलमान खान तर चक्क साठीला पोहचला आहे. मात्र, आता अभिनेता सलमान खान याच्या घरीही लवकरच सनई-चौघड्यांचा आवाज घुमणार आहे. काय झाले आहे नेमके पाहूयात..