1 फेब्रुवारीपासून नवीन कार, जीपच्या FASTag KYV साठी मोठा निर्णय, जाणून घ्या

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) एक मोठा निर्णय घेतला आहे आणि म्हटले आहे की, 1 फेब्रुवारी 2026 पासून कार, जीप आणि व्हॅनसाठी नवीन फास्टॅग घेताना नो युवर व्हेईकल (KYV) प्रक्रिया अनिवार्य असणार नाही.