Maharashtra Municipal Corporation Election: महापालिका निवडणूक न्यायालयीन कचाट्यात? बिनविरोध उमेदवार रडारवर! निवडणूक आयोगही मैदानात

Maharashtra Municipal Corporation Election 2026: राज्यात महापालिका निवडणुकीपूर्वीच मोठी खेळी खेळण्यात आली. 67 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यावरून राजकारण तापले आहे. मनसे हायकोर्टात जाणार आहे. तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा जाग आली आहे. काय आहे मोठी अपडेट?