भेगा पडलेल्या टांचासाठी घरच्या घरी तयार करा ‘असा’ फुट मास्क, पाय राहतील म

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पायांच्या टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी शेंगदाण्याच्या सालांचा वापर केला जातो. तुम्हाला शेंगदाण्याच्या सालीपासुन फुट मास्क कसा बनवायचा ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.