Maharashtra Election News LIVE : आज प्रचाराचा सुपर संडे, वचननामा, रोड शो आणि सभांचा धडाका

BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: राज्यातील २९ महापालिकांच्या प्रचारासाठी आजचा सुपर संडे गाजणार आहे. मुंबईत ठाकरे बंधूंचा ऐतिहासिक संयुक्त वचननामा, अमरावतीत देवेंद्र फडणवीसांचा रोड शो आणि सोलापूरमध्ये अमित ठाकरेंचा दौरा; वाचा सर्व लाईव्ह अपडेट्स.