…म्हणून पुण्यातील रस्त्यावर खड्डे; अजितदादांचा भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा

अजित पवारांनी पुण्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी स्थानिक कारभाऱ्यांवर टीका केली. उद्धव ठाकरेंनी शिवसेना एकवटल्याचे सांगत, खरा धनुष्यबाण आपल्याकडे असल्याचे म्हटले. अमित ठाकरे सोलापूर दौऱ्यावर आहेत, तर प्रकाश सुर्वे यांनी नाराजीचे वृत्त फेटाळले. चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊतांच्या बिनविरोध निवडीवरील वक्तव्यावर निशाणा साधला.