Devendra Fadnavis यांचा चंद्रपूरमध्ये रोड शो, मुनगंटीवारांसह भाजपचे नेत्यांचा रोड शोमध्ये सहभाग

चंद्रपूरमधे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी विजय संकल्प यात्रा काढण्यात आली आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाल्याचे दिसून येतयं. यावेळी चंद्रपूरमधील लोकांना काय आवाहन मुख्यमंत्री करतील याकडे सर्वांचं लक्ष आहे.