Snake Facts : सापाने शेपटी मारल्यानंतर मृत्यू होतो का? काय आहे सत्य वाचा
Snake Facts : सापांबद्दल अनेक अफवा आणि समज-गैरसमज पसरवलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे, सापाने शेपटी मारली तर माणसाचे डोके प्रचंड दुखी लागते. ताप चढतो किंवा अगदी मृत्यूही ओढवू शकतो. पण हे खरं आहे का? याबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे, जाणून घेऊया.