मोठी बातमी! व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर उत्तर कोरियाचा भिषण हल्ला, एकामागून एक मिसाईल.., जगभरात मोठी खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, उत्तर कोरियानं भीषण हल्ला केला आहे, विशेष म्हणजे अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर काही तासांमध्येच उत्तर कोरियाकडून मिसाईल हल्ला करण्यात आला आहे, त्यामुळे जगाचं टेन्शन वाढलं आहे.