हिवाळ्यात कोणत्या तेलाची मसाज ठरते फायदेशीर? घरच्या घरी करा ट्राय

Body Massage : घरी शरीराचा मसाज कसा करावा? हिवाळ्यात मोहरी, लसूण आणि सेलरीपासून बनवलेल्या तेलाची मालिश केल्याने शरीर उबदार राहते आणि वेदना आणि कडकपणा कमी होतो.