पर्यटनाची आवड असेल तर बॅगा भरा आणि निघा, हे देश आहेत व्हिसा फ्री

इंडियन पासपोर्ट होल्डर्ससाठी अनेक देशात व्हिसा फ्री प्रवास करता येतो. त्यामुळे या देशातील नैसर्गिक सौदर्याचा आनंद घेऊ शकता आणि विविध संस्कृतीचा तुम्ही अभ्यास करु शकता. तर भारतीयांना व्हिसा मुक्त प्रवेश देणारे 5 देश आपण पाहूयात....