Deepika Padukone : 30 कोटी फी, 120 कोटींचं घर.. बर्थडे गर्ल दीपिका किती कोटींची मालकीण ?

Deepika Padukone Birthday Special : बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ प्रसिद्धीच नाही तर बरीच संपत्तीही कमावली आहे. आज तिचा 40 वा वाढदिवस आहे. जाणन घेऊया बर्थडे गर्लचं एकूण नेटवर्थ..