Donald Trump Warns Venezuela : व्हेनेझुएलावर पुन्हा करणार लष्करी हल्ला ? ट्रम्प यांनी ठणकावलं; मोठा इशारा देत म्हणाले..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर पुन्हा कठोर भूमिका घेतली आहे. मादुरोला ताब्यात घेतल्यानंतरही शांत न होता, ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या अंतरिम सरकारला अटी मान्य न केल्यास दुसऱ्या लष्करी हल्ल्याचा थेट इशारा दिला आहे. अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या तेलावर नियंत्रण हवे आहे. ट्रम्प यांच्या मते, व्हेनेझुएला 'मृत देश' बनला असून तो सुधारण्यासाठी अमेरिकेचा हस्तक्षेप आवश्यक आहे.