GK : डोकेबाज असाल तर Google न वापरता सांगा.. जिलबीला इंग्रजीत काय म्हणतात ?

What Is Jalebi’s English Name : जिलबी, हा भारतातील एक लोकप्रिय गोड पदार्थ आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ असलेल्या या पदार्थाचा अनोखा इतिहास मध्य पूर्वेपर्यंत जातो. भारतात ती विविध प्रकारे खाल्ली जाते आणि तिची चव अनेकांना आवडते. हिवाळ्यात गरम दुधासोबत ती विशेष लोकप्रिय आहे.