दे धक्का! हेड कोचची दीड वर्षापूर्वीच गच्छंती, 118 कोटी देऊन डच्चू

इंग्लीश प्रीमियर लीग स्पर्धेत नावलौकिक असलेला सर्वात मोठा क्लब अर्थात मॅन्चेस्टर यूनाईटेने आपल्या हेड कोचला डच्चू दिला आहे. 18 महिन्यांपूर्वीच त्याने त्याला संघातून बाहेर काढलं आहे. करार संपुष्टात येण्यापू्र्वीच बाहेरचा रस्ता दाखवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. असं का आणि किती पैसे मोजावे लागले ते जाणून घ्या.