Mustafizur Rahman याला आयपीएलमधील हकालपट्टी जिव्हारी, सहकारी खेळाडूने सांगितलं काय झालं ते

Mustafizur Rahman IPL 2026 : क्रिकेट विश्वात गेल्या 3 दिवसांपासून फक्त मुस्तफिजूर रहमान याच्या हकालपट्टीची चर्चा रंगली आहे. केकेआरने रिलीज केल्यानंतर हा खेळाडू कसा आहे याबाबत त्याच्या सहकाऱ्याने माहिती दिली आहे.