व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांचा टीव्हीवरील डान्स आणि हलक्या-फुलक्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणे हे जाणीवपूर्वक केल्याचे अमेरिकेला वाटले. ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटले की मादुरो अमेरिकेच्या चेतावण्यांची खिल्ली उडवक आहेत. ज्यामुळे सैन्य कारवाईचा निर्णय घेण्यात आला.