या प्रसिद्ध अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्याच्या बाजूला एक तरुणी दिसत आहे. अभिनेत्याने तरुणीच्या हाताला धरूनच केक कापला आहे.