BBL 2026: ख्रिस लिनने बीबीएलमध्ये नवा इतिहास रचला

ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लिनने बिग बॅश लीगमध्ये मोठा विक्रम रचला आहे. त्याने 226 षटकार आणि 336 चौकार मारलेत. तसेच बीबीएल स्पर्धेत 4 हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज होण्याचा विक्रम रचला आहे.