Team India : माझे कोणतेही फोटो…., भारतीय फलंदाजाचा Grok वर संताप! सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटलं?

Pratika Rawal on Grok Controversy : सोशल मीडियावर काही विकृत नेटकऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. नेटकऱ्यांनी ग्रूकला उलटसुलट आदेश देऊन हवे तसे आणि कुणाचेही फोटो एडीट करुन मागितल्याचं दिसत आहे. यावरुन भारतीय क्रिकेटर प्रतिका रावलने ग्रोकला उद्देशून पोस्ट केली आहे.