GK : पाकिस्तानी लोकांचा आवडता शाकाहारी पदार्थ कोणता?
Pakistan Veg Food : पाकिस्तानात जरी मांसाहाराचे प्रमाण जास्त असले, तरी तिथली शाकाहारी खाद्यसंस्कृती देखील प्रसिद्ध आहे. उत्तर भारत आणि पंजाब प्रांताशी मिळतीजुळती चव असल्याने अनेक शाकाहारी पदार्थ तिथे आवडीने खाल्ले जातात.