जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत केतू गोचर करणार आहे. त्यामुळे केतूच्या गोचरचा प्रभाव तीन महत्त्वाच्या राशींवर पडणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत.