‘या’ कंपनीच्या 3 बाईक्सवर खास ऑफर, पैसे वाचवा, जाणून घ्या

यामाहा मोटरला 70 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांत ग्राहकांसाठी अनेक आकर्षक ऑफर्स आल्या आहेत. याविषयीची माहिती जाणून घ्या.