Mahindra XUV 7XO भारतात लाँच, किंमत 13.66 लाख, फीचर्स जाणून घ्या

महिंद्राने आपली नवीन एसयूव्ही एक्सयूव्ही ७एक्सओ भारतात लाँच केली आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 13.66 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.