New Kia Seltos ची किंमत, फीचर्स कोणते? जाणून घ्या

Kia India ने अलीकडेच 10.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत ऑल-न्यू Seltos लाँच केली आहे. फीचर्स, किंमत जाणून घेऊया.