पर्यावरण वाचवा सांगणारा माणूस गेला… पद्मभूषण माधव गाडगीळ यांचं निधन

केवळ कायदे करून पर्यावरण वाचणार नाही, तर त्यात स्थानिक लोकांचा सहभाग हवा... असा ठाम आग्रह असणारे … पद्मभूषण माधव गाडगीळ यांनी वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...