Mumbai : मुंबईवर पुन्हा घोंगावतंय संकट, ISI चा खतरनाक प्लान काय ? मायानगरीला ‘हाय अलर्ट’

Mumbai Attack Threat : मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याचं संकट घोंगावत असल्याने शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर संस्थांनी पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या समर्थनाने हल्ल्याची योजना आखली जात असल्याचा अहवाल दिला आहे. सुरक्षा एजन्सींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.