ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब! भारताला कोंडीत पकडण्यासाठी ब्रह्मास्त्र, रशियाकडून तेल खरेदी केल्यास 500 टक्के टॅक्स?
Donald Trump Tariff Bomb: अमेरिकेत एक मोठे विधेयक मंजूर झाले आहे. भारत, चीन आणि ब्राझील या रशियांकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर यामुळे मोठे संकट आले आहे. युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ बॉम्ब टाकला आहे.