'मुरांबा' मालिकेत रमासमोर अक्षयचं नवं प्रेम येणार आहे. स्वरा असं तिचं नाव असून प्रसिद्ध अभिनेत्री ही भूमिका साकारणार आहे. या मालिकेत शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर यांच्या मुख्य भूमिका असून दररोज दुपारी 1.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते.