एक दिवसाचं काम आणि कोट्यवधी रुपये खिश्यात! कपिल शर्मा शोच्या कलाकारांची थक्क करणारी कमाई

The Great Indian Kapil Show 4 Fees: कपिल शर्मा शोचा चौथा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये कपिल शर्मासोबत सुनील ग्रोवर, कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. चला जाणून घेऊया प्रत्येक कलाकाराच्या मानधनाविषयी...