Priyanka Chopra The Bluff Movie : बॉलीवूडची मल्टी टॅलेंटेड एक्ट्रेस प्रियंका चोप्रा आपला अभिनय आणि स्टाइलने लोकांच्या मनावर राज्य करते. फॅन्स तिच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतायत. एक्ट्रेस आपल्या नव्या हॉलीवूड फिल्मसाठी तयार आहे. त्या चित्रपटाचा नवीन लूक समोर आलय.