Hardik Pandya: जे नव्हतं करायचं तेच केलं;हार्दिककडून Bcci च्या नियमाचं उल्लंन! कारवाई होणार?
Hardik Pandya : हार्दिक पंड्या याने गुरुवारी बडोद्यासाठी बॅटिंग आणि बॉलिंगने चमकदार कामगिरी केली. हार्दिकने या सामन्यात अर्धशतक झळकावलं. त्यानंतर या ऑलराउंडरने 10 ओव्हर बॉलिंग केली.