6,4,6,4,6,4..! विजय हजारे ट्रॉफीत सरफराज खानचा विक्रम, सर्वात जलद अर्धशतक ठोकलं

विजय हजारे ट्रॉफीमध्ये सरफराज खानने पंजाबविरुद्ध आक्रमक खेळी केली. त्याने फक्त 15 चेंडूत अर्धशतक ठोकत विक्रम केला. त्याने 20 चेंडूत 62 धावा केल्या, ज्यामध्ये एका षटकात 24 धावा होत्या.